बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

आलियानं नुकतेच तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

आलियानं नेसलेली ही साडी अमी पटेलने डिझाईन केली आहे.

आलियानं शेअर केलेल्या या फोटोला काही वेळेतच एक लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाले.

हे फोटो शेअर करून आलियानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'आ रही है गंगू'

‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.