अभिनेत्री मलायका अरोरा म्हणजे जणू स्टाईल आयकॉन आहे



मलायका अरोरा लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे



मलायका अरोरा तिच्या हॉट आणि स्टायलिश फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते



यावेळी मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे



या साडीमध्ये नेहमीप्रमाणेच मलायका सिंझलिंग आणि हॉट दिसत आहे



नेटच्या व्हाईट साडीसोबत मलायकाने स्ट्रॅप असलेलं मॅचिंग ब्लाऊज घातलं असून मोठे पर्ल इअररिंग्ससह हा लूक पूर्ण केला आहे



सोशल मीडियावर मलायकाचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात



मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे



मलायका आपल्या फिटनेस फंड्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते



अर्जुनसोबतच्या अफेअरमुळेही मलायका सोशल मीडियावर चर्चेत असते