मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.



नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.



‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.



आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.



प्राजक्ता नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.



तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.



आता देखील प्राजक्ताने एक असंच खास फोटोशूट शेअर केलं आहे.



फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून, चाहते देखील तिच्या रुपाला भुलले आहेत.



Thanks for Reading. UP NEXT

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा!

View next story