खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतेय. (Photo : @prarthana.behere/IG)
गुलाबी रंग प्रार्थनाला चांगलाच सूट करतो. (Photo : @prarthana.behere/IG)
तिनं गुलाबी रंगाची साडी आणि ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.