मखाना हा एक हलका फुलका नाश्ता मानला जातो.



नवरात्रीचा सणसुद्धा जवळ आला आहे. या दरम्यान अनेक लोक उपवास करतात.



उपवासाच्या पदार्थांत तुम्ही मखान्यांचा समावेश केला तर तुम्हाला भूकही लवकर लागणार नाही.



मखाने हृदयासाठी देखील भरपूर फायदेशीर मानले जातात.



मखान्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.



किडनी मजबूत होण्यासाठी आणि रक्त चांगले राहण्यासाठी नियमित मखाना खाणे फायद्याचे ठरते.