प्रेत्येकला निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असते.

तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करायला हवे.

दीर्घायुष्यासाठी या सवयी स्वतःला लावून घ्याव्यात.

सकाळी लवकर उठावे.

रात्रीचे जेवण जास्त उशिरा करू नये.

दररोज व्यायाम करावा.

धुम्रपानासारख्या सवयीनपासून लांब राहावे.

निरोगी आहार घ्यावा.

शारीरिक हालचाली कराव्या.

तानवपासून दूर राहावे.