भोपळ्याच्या बीमध्ये अँटीऑक्सीडेंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

या लोकांनी त्यांच्या आहारता भोपळ्याच्या बीचा समावेश करावा.

भोपळ्याचे बी अनेक आजारांवर फायदेशीर मानले जाते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भोपळ्याची बी फायदेशीर मानली जाते.

मेंदूच्या आरोग्यासाठी देखील भोपळ्याची बी फायदेशीर मानली जाते.

याचे सेवन केल्याने मेंदूचे कार्य देखील सुधारते.

हृदयासंबंधी आजार असलेल्या व्यक्तींनी भोपळ्याच्या बीचे सेवन करावे.

गुडघेदुखीवर देखील भोपळ्याची बी फायदेशीर मानली जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.