आजच्या काळात खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागतं.

बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. अनेकांना हृदयाशी संबंधित समस्या असतात.

ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये.

हृदयरोगींना त्यांच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागते.

अशा लोकांनी चुकूनही अंड्यातील पिवळे बलक खाऊ नये.

यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.





जेवणात जास्त मीठ घेऊ नये.त्याच्या अतिसेवनामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीय वाढतो.

अनेकांना गोड पदार्थ आवडतात, याचे जास्त सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.