यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला आहे. घरोघरी खमंग तिळाचे लाडू, चिक्की, तिळ पापडी असे तिळाचे गोड-गोड पदार्थ तयार केले जात आहेत.