परीचं संक्रांत स्पेशल फोटोशूट



'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचं संक्रांत स्पेशल फोटोशूट

छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळे आशयाच्या मालिका होताना दिसून येत आहेत.



त्यातील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील मायराचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.



केवळ सव्वाचार वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.