आज महाशिवरात्री...

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं महाशिवरात्रीनिमीत्त विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू , शेवंती , मोगरा आणि महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्रांची आरास

पंढरपूरातील विठ्ठल भक्त रमेश कोळी आणि राणी कोळी दाम्पत्याकडून सजावटीची सेवा अर्पण

विठुराया आणि रक्मिणी मातेचा गाभारा बेलाची पानं आणि झेंडु-शेवंतीच्या फुलांनी सजला

विठुरायाच्या दर्शनाला वारकऱ्यांची रिघ

विठुरायाच्या पंढरीत घुमला शंभो शंकराचा जयघोष

(फोटो क्रेडिट : विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)