मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजेंनी उपोषण सुरू केलं होतं.

गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं.

या काळात संभाजीराजेंची तब्येत खालावली, शुगर कमी झाली.

तरीही आझाद मैदानावरील हे उपोषण सुरूच होतं.

लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार नाही अशी संभाजीराजेंची भूमिका होती.

राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्या.

त्यानंतर संभाजीराजेंनी हे आंदोलन मागे घेतलं.