भारतीय क्रिकेट संघानं धर्मशाला येथे श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश



धर्मशाला येथेच संघातील खेळाडूंनी केलं फोटोशूट



सर्वच खेळाडू दिसले हटके स्वॅगमध्ये



जसप्रीत बुमराहही कूल लूकमध्ये



कुलदीप यादव मजा-मस्ती करताना दिसला



भारतीय क्रिकेटपटूंनी केलेलं हे फोटोशूट चांगलच व्हायरल



भारतानं तीनच्या तीन टी20 मालिकेत श्रीलंकेला नमवलं



आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.