'पावनखिंड' सिनेमा 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे.

'पावनखिंड' सिनेमा 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे.

ABP Majha
दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

ABP Majha
सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई केली आहे.

सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई केली आहे.

ABP Majha
तर विकेंण्डला शुक्रवारी 1.02 कोटी, शनिवारी 1.55 कोटी आणि शनिवारी 1.97 कोटींची कमाई केली आहे.

तर विकेंण्डला शुक्रवारी 1.02 कोटी, शनिवारी 1.55 कोटी आणि शनिवारी 1.97 कोटींची कमाई केली आहे.

ABP Majha

आतापर्यंत या सिनेमाने 16.71 कोटींची कमाई केली आहे.

ABP Majha

50 टक्क्यांची आसनक्षमता तसेच बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झालेले असतानादेखील 'पावनखिंड' सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.

ABP Majha

बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या 'पावनखिंड' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

ABP Majha

अभिनेते अजय पूरकर यांनी या सिनेमात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे.

ABP Majha