जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे.
तर काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. .
दरम्यान, चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.
तर ज्या ठिकाणी कमी पाऊस झालाय, त्या ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
या महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल.
कुठे कुठे पाऊस पडणार?
नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम
पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
या जिल्ह्यात 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता