मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून पावसाची रिमझिम सुरुच आहे.
ABP Majha

ABP Majha

मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून पावसाची रिमझिम सुरुच आहे.

राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
ABP Majha

ABP Majha

राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात मान्सून व्यापायला अजून दोन दिवस लागणार असल्याची अपेक्षा आहे.
ABP Majha

ABP Majha

महाराष्ट्रात मान्सून व्यापायला अजून दोन दिवस लागणार असल्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे.
ABP Majha

ABP Majha

दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे.

ABP Majha

ABP Majha

मुंबई, ठाणे , रायगड , पालघर या जिल्ह्यासह कोकणात पुढील 4 दिवस

ABP Majha

ABP Majha

पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ABP Majha

ABP Majha

भारतीय हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना

ABP Majha

ABP Majha

पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ABP Majha

ABP Majha

याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली

ABP Majha

ABP Majha

या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ABP Majha

ABP Majha

तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने

ABP Majha

ABP Majha

पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

ABP Majha

ABP Majha

याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कायम आहे.