आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेचे 11 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून 11 नेते आज मंत्रिमंडळाची शपथ घेतील. या मंत्र्यांना पदश्रेष्टींनी फोन केला आहे. शिवसेनेकडून 'हे' मंत्री घेणार शपथ प्रताप सरनाईक उदय सामंत योगेश कदम शंभूराज देसाई भरत गोगावले आशिष जैस्वाल गुलाबराव पाटील दादा भुसे प्रकाश आबिटकर संजय शिरसाट संजय राठोड