भाजपकडून मंत्रिपदासाठी कोणा कोणाला फोन? आज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. या मंत्र्यांचा शपथविधी आज नागपुरात पार पडणार आहे. भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील, पंकज भोयर राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक पंकजा मुंडे, जयकुमार रावल अतुल सावे, जयकुमार गोरे मेघना बोर्डीकर