हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले.

हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले.

Image Source: sushma andhare

हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती होती.

हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती होती.

Image Source: sushma andhare

कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते.

कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते.

Image Source: sushma andhare

पायलट हेलिकॉप्टर खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होता.

पायलट हेलिकॉप्टर खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होता.

Image Source: sushma andhare

या आपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत.

या आपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत.

Image Source: Facebook/sushma andhare

सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

Image Source: sushma andhare

सध्या त्या महाडमध्येच आहे.

सध्या त्या महाडमध्येच आहे.

Image Source: sushma andhare

हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Image Source: Facebook/sushma andhare

स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले.

स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले.

Image Source: Facebook/sushma andhare

हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहे.

हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहे.

Image Source: sushma andhare

Thanks for Reading. UP NEXT

गिरगाव शोभायात्रेतील बुलेट रॅली!

View next story