सर्वात महागड्या आंब्याचा दर काय?
आंब्याचा सीझन डोकावू लागला आहे
बाजारपेठा अंब्याने सजू लागल्या आहेत
यामध्ये हापूस, देवगड, रत्नागीरी, गोटी, आंब्यांचा समावेश आहे
नानाविविध आंब्यांच्या जाती, रंग ढंग चव यामुळे आंब्यांच्या किंमती चर्चेचा विषय असतो
यंदा सर्वात महागड्या आंब्याचा दार काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल
मियाझाकी आंबा सर्वात महागडा आहे
तुम्ही जर आंबा लव्हर असाल तर आयुष्यात एकदा तरी मियाझाकी आंब्याची चव घेयला हवी
हा आंबा जांभळ्या रंगाचा आंबा असतो
मियाझाकी जपानमध्ये पिकवला जातो
एक किलो मियाझाकी आंबा तब्बल 2.75 लाख रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो