राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता

काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज

सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे

पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज

दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट

15 मार्च ते 18 मार्चपर्यंत तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे.

उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.

राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे.