पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज.. (Photo Credit : unsplash)



1

नागपूर (Photo Credit : unsplash)

2

वर्धा (Photo Credit : unsplash)

3

अमरावती (Photo Credit : unsplash)

4

अकोला (Photo Credit : unsplash)

5

वाशिम (Photo Credit : unsplash)

6

बुलढाणा (Photo Credit : unsplash)

7

यवतमाळ (Photo Credit : unsplash)

8

चंद्रपूर (Photo Credit : unsplash)

9

गडचिरोली (Photo Credit : unsplash)

10

गोंदिया (Photo Credit : unsplash)

11

भंडारा (Photo Credit : unsplash)

मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाची अंदाज.. (Photo Credit : unsplash)