पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मान्सूनने ओढ दिल्यानं उष्णता वाढली यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत पाऊस नसल्यामुळं शेतीचं कामं खोळंबली