टॉप 1

राज्यात आजपासून शाळा सुरु, आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा; मंत्री केसरकरांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

टॉप 2

दुष्काळात तेरावा महिना.. सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात कपातीचा निर्णय; दर पडण्याची शेतकऱ्यांनी भीती

टॉप 3

एका जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

टॉप 4

संजय राऊत धमकीप्रकरणी मयूर शिंदेला अटक, राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती

टॉप 5

परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

टॉप 6

एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील 4000 कोटींचा तोटा आला 10 कोटींवर

टॉप 7

बिहारमध्ये भाजपचं ठरलं, लोकसभेच्या 30 जागा लढणार, 10 मित्रपक्षांसाठी; महाराष्ट्रात शिंदे गटाला काय मिळणार?

टॉप 8

ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम सासवडमध्ये तर तुकोबारायांचा मुक्काम यवतमध्ये

टॉप 9

बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, NDRFची 33 पथकं तैनात

टॉप 10

मोठ्या वादावर पडदा, आशिया चषकाच्या तारखा ठरल्या, पाकिस्तानमध्ये भारत जाणार की नाही? अखेर निर्णय झाला!