देशात पवन ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो



येत्या दोन वर्षात महाराष्ट्र पवन ऊर्जा निर्मिती मध्ये देशात आघाडीवर असेल असे चित्र आहे



सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर या भागात सर्वाधिक पवनचक्क्या होत्या



आता मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पवनचक्की उभ्या राहत आहेत



पहिल्या टप्प्यात दीड हजार मेगावॅट निर्मिती करणार



ऊर्जा निर्मितीसाठी उस्मानाबादमध्ये उभे टॉवर राहत आहेत.



मराठवाडा दुष्काळी भाग असला तरी या प्रकल्पामुळे फायदा



उद्योगांमुळे रोजगारात वाढ होणार आहे



राज्यात सध्या 5026 मेगावॅट वीज निर्मिती रोज होत आहे.



पवनऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर