टॉप 1

कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पार

टॉप 2

प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत

टॉप 3

नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला तर दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये, पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी

टॉप 4

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेवर नाराज? सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणं टाळलं?

टॉप 5

अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सर्वांसमोर 'खरडपट्टी'

टॉप 6

संभाजीनगर, नगर जिल्ह्याचा टप्पा पूर्ण करून संत एकनाथ महाराजांची पालखी आज बीडमध्ये मुक्कामी

टॉप 7

एक्सप्रेस वेवरील जळीतकांडात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'माझा'च्या रिअॅलीटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर

टॉप 8

सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरु, परिसरात कलम 144 लागू

टॉप 9

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट, वेग मंदावला मात्र धोका कायम'बिपरजॉय'चा ट्रेलर

टॉप 10

भारतीय महिला संघाच्या अष्टपैलू श्रेयांका पाटीलने फक्त दोन धावा देत घेतल्या पाच विकेट