मुंबईत जोरदार पाऊस मुंबईत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं नागरिकांना प्रशासनाचं आवाहन राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी आज कोकणातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे परभणी वाशीममध्ये जोरदार पावसाची हजेरी पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा इशारा राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी