राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईतही जोरदार पावसाची हजेरी



या पावसामुळं काही भागात दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या

रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट'

परभणी शहरासह जिल्हाभरात रात्री जोरदार पाऊस

राज्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण