भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर देशातील सरकारी तेल कंपन्या ठरवतात. दररोज सकाळी 6 वाजता राज्य आणि शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. आज म्हणजेच, 02 ऑगस्ट 2023 रोजी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमतींमध्ये किरकोळ बदल झालाय. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचे दर 106.85 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर आहे. नाशकात पेट्रोलचे दर 106.73 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.22 रुपये प्रति लिटर सिंधुदुर्गात पेट्रोलची किंमत 107.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.25 रुपये प्रति लिटर सोलापुरात एक लिटर पेट्रोल 106.69 रुपयांना, तर एक लिटर डिझेल 93.21 रुपयांना कोल्हापुरात एक लिटर पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर गडचिरोलीत 106.92 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल 93.45 रुपये प्रति लिटर