कार्तिक आर्यनने नुकताच त्याने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर कमेंट करत त्याच्या एका चाहतीने त्याला चक्क लग्नाची ऑफर दिली आहे.



या चाहतीच्या ऑफरवर कार्तिकनेही मजेशीर उत्तर दिले.



कार्तिक आर्यनने त्याच्या एका छोट्या फॅनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.



या व्हिडिओमध्ये एक चिमुकली कार्तिकच्या 'धमाका' चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे



दुसरीकडे एका चाहतीने कमेंट करत कार्तिकला म्हटले की, 'माझ्याशी लग्न कर, मी तुला 20 कोटी देईन.' यावर कार्तिकनेही गमतीने उत्तर दिले, कधी?



यासोबतच कार्तिकने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. या चाहतीची ऑफर आणि कार्तिकचे उत्तर सध्या चर्चेत आहे.