पावसाळा असून देखील पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले <br/>आहेत.
ABP Majha

पावसाळा असून देखील पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले
आहेत.

बेळगावात हिरव्या मिरचीचेने सेंच्युरी मारली आहे.
ABP Majha

बेळगावात हिरव्या मिरचीचेने सेंच्युरी मारली आहे.

होलसेल भाजी मार्केटमध्ये 900 रुपये दहा किलो  हिरव्या मिरचीचा भाव झाला
ABP Majha

होलसेल भाजी मार्केटमध्ये 900 रुपये दहा किलो हिरव्या मिरचीचा भाव झाला

किरकोळ विक्री 100 ते 120 किलो दराने केली जात आहे .
ABP Majha

किरकोळ विक्री 100 ते 120 किलो दराने केली जात आहे .

ABP Majha

टोमॅटो देखील चांगलाच वधारला आहे

ABP Majha

ऐंशी ते नव्वद रूपये किलो भावाने टोमॅटोची किरकोळ विक्री केली जाते.

ABP Majha

सगळ्या भाज्या 80 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत.

ABP Majha

काही दिवस पाऊस लांबला तर भाज्या शंभरीपार जाण्याची शक्यता

ABP Majha

भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता कडधान्याला पसंती देत आहे