जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीवर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली 10 ग्राम शुद्ध सोन्यासाठी 60200 रुपये तर जीएसटीसह हेच दर 62000 रुपयावर ऐन लग्न सराईत दर वाढल्याने मध्यमवर्गीय जनतेचे बजेट बिघडण्याची शक्यता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ सुरू आपल्याकडे सोनं खरेदीचीही रेलचेल सुरू झाली आहे. दरात पुन्हा एकदा वाढ त्यामुळे ग्राहकांना आता अधिकीचे पैसे मोजावे लागणार भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं.