स्कूल बसचे स्टेअरिंग रॉड तुटून नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना जळगावात घडली.

स्कूल बसचे स्टेअरिंग रॉड तुटून नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना जळगावात घडली.

ABP Majha
पहूर-शेंदुर्णी रस्त्यावर आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेत बस पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाले.

पहूर-शेंदुर्णी रस्त्यावर आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेत बस पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाले.

ABP Majha
सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ABP Majha
आज सकाळी शेंदुर्णी इथल्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेची बस पहूरहून विद्यार्थ्यांना घेऊन येत होती.

आज सकाळी शेंदुर्णी इथल्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेची बस पहूरहून विद्यार्थ्यांना घेऊन येत होती.

ABP Majha

परंतु बस पाचोरा-शेंदुर्णी रस्त्यावर आल्यावर स्टेअरिंग रॉड तुटला.

ABP Majha

चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात पडली आणि झाडाला धडकली.

ABP Majha

बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे 30 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले.

ABP Majha

पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला.

ABP Majha
ABP Majha

जखमी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपचारांसाठी खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले.