शारदीय नवरात्रीनिमित्त रुक्मिणी माता महालक्ष्मी देवीच्या रुपात



मातेचे रुप हिरेजडित मौल्यवान अलंकारात आधिकच खुलून दिसत होते.



मातेला मोरपंखी रंगाची पैठणी नेसवण्यात आली होती.



भाळी चंदनाचा वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे महालक्ष्मीमाता अवतरल्याचा आभास



श्री विठ्ठलाला लाल रंगाच्या मखमली अंगीवर निळ्या रंगाचे पितांबर परिधान करण्यात आले



विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अशा ठेवणीतील दागिन्याने सजवली



नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात गर्दी



विठ्ठल रुक्मिणीची साजिरे रुप आणखीच उठून दिसत आहे.



विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकानी गर्दी केली



नवरात्रीनिमित्त मंदिरात रोज आकर्षक सजावट करण्यात येते