आज कार्तिकी एकादशी आहे
ABP Majha

आज कार्तिकी एकादशी आहे

श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.
ABP Majha

आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.



कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे.
ABP Majha

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे.



विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत.
ABP Majha

विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत.



ABP Majha

कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री



ABP Majha

देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते
श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न



ABP Majha

यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.



ABP Majha

त्याचबरोबर गेली 50 वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला.



ABP Majha

माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गेली 50 वर्ष ते पंढरपूरची वारी करत आहेत.



ABP Majha

शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरी चे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.



ABP Majha

तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचेही प्रकाशन झाले. दरम्यान