मनोज जरांगेंना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण मिळणार नाही.
मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण कोण करतंय?
माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जात पात मानत नाही, त्या माणसाला महत्त्व देतो,शरद पवार यांच्यावर हल्लाबोल
टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडणार आहेत असे वाटतेय, इतके वर्ष जे काम केले त्यावर निवडणुका लढवायला हव्यात
आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे पण कोर्ट ठरवणार का?
मराठी पाट्या संदर्भात आम्ही मुद्दा घेतला तेव्हा व्यापारी कोर्टात गेले, हे जातात कसे ?
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका का होतात? तिथे उमेदवार नावाखाली सही किंवा अंगठा असे लिहिले असते.
मग या निवडणुका का घेतातच कशाला? पण त्याची सुरुवात झाली आहे, आम्ही तयारी करतो आहे - राज ठाकरे