पुण्यात आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार



मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र



पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे आज समजणार



महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच, नांदेडच्या शिवराज राक्षेचा निश्चय



आज संध्याकाळी होणार अंतिम लढती



आधी अनुक्रमे मॅट आणि त्यानंतर माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येणार आहेत



आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार



पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु



कोण होणार अंतिम विजेता



मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र