आज नव वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी. राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.

राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

मंदिराबाहेर भविकांची लांबच लांब रांग लागली आहे.

नववर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

तसेच, अंगारकीनिमित्त मंदिराला आणि मंदिर परिसरात आकर्षक रोषणाईही करण्यात आली आहे.

पहाटे पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा बापाच्या चरणी सादर केली,

भाग्यश्री अभ्यंकर तनवी अभ्यंकर यांनी गायन केलं.

संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो.