लोहगड किल्ला



लोहगडवरील उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली



लोहगड किल्ल्यावर तीन दिवसांसाठी कलम 144 लागू



बजरंग दलासह इतर संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा दिला



या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने 144 लागू करण्याचा निर्णय घेतला



6 जानेवारीला लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरुस भरणार होता



आयोजकांनी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती.



लोहगडावरील दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.



प्रतापगडाप्रमाणे इथलंही अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावं, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे



परिसरामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तिंनी जमा होऊ नये.