पुण्यात जी-20परिषदेचे आयोजन पुणे महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या प्रांगणात आज सकाळी उद्घाटन महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी स्वच्छतेची शपथही देण्यात आली शहराच्या विविध भागातील 150 हून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली