अनेक जण लवंगाचा वापर जेवाण रुचकर बनवण्यासाठी करतात. लवंगामध्ये अनेक पोषण तत्वे असतात. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने शरिराला अनेक पोषण त्तत्वे मिळण्यास मदत होते. रिकाम्या पोटी लवंग खाल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो. तोंडाचा वास येत असेल तर लवंग खाणे फायदेशीर ठरु शकते. लवंगामुळे मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लवंगामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. दातांना जर काही त्रास होत असेल तर त्यासाठी लवंग फायदेशीर ठरु शकते. तसेच लवंग खाल्याने पोटदुखीचा त्रास देखील कमी होऊ शकतो.