राज्यात थंडीचा जोर कायम राज्यातील बहुतांश भागात तापमानात घट अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 ते 15 अंशाच्या आसपास थंडी वाढल्यानं सर्दी, ताप खोकला यासारखे आजार थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या थंडीमुळं अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढली काळी थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला राज्यात थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 10 ते 15 अंशाच्या आसपास परभणीत सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट