टॉप 1

पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

टॉप 2

शिवसेनेतून हकालपट्टीवर राहुल कलाटेंचं सडेतोड उत्तर

टॉप 3

पोटनिवडणुकीसाठी अमित शाह मैदानात; भाजपच्या एक दोन नाही तर तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी तयार

टॉप 4

माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात दाखल, जंगी स्वागत पाहून झाले भावूक संजय राऊत, अनिल देशमुख यांना विनाकारण तुरुंगात डांबलं : शरद पवार

टॉप 5

आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार, तानाजी सावंतांची टीका, तर शिवसेनेचा पलटवार

टॉप 6

दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, दहा मिनिटे आधी मिळणार नाही पेपर

टॉप 7

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात, अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

टॉप 8

लाच लुचपत विभागाने कारवाई केलेले इरिगेशन अधिकारी ऋषिकेश देशमुखच्या घरात नोटा मोजण्याची मशीन

टॉप 9

तुर्कीत तब्बल 108 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेसह तीन मुलांची सुटका, मृतांचा आकडा 23 हजारांवर

टॉप 10

शानदार, जबरदस्त! एक डाव आणि 132 धावांनी भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी

Thanks for Reading. UP NEXT

टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2023

View next story