राज्यात काही जिल्ह्यात तापमानात घट



थंडीचा कडाका वाढला



पुण्यात तापमानाचा पारा 9 अंशावर



पुण्यात थंडीचा जोर वाढला



परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद



परभणीत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



परभणीसह पुण्यात गारठा वाढला



अचानक तापमानात मोठी घट झाल्यानं आजार बळावले



जानेवारी ते फेब्रुवारी हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे राहिले



अचानक तापमानात मोठी घट होत असल्यानं लहान मुले, वृद्ध नागरिकांना सर्दी, ताप खोकला