राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे राजभवनातले एजंट म्हणून काम केलं



महाराष्ट्राची सुटका झाली. एक चांगला निर्णय घेतला आहे



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल



राज्यघटनेच्या विरोधात काम करून राज्यपालांनी घटनाबाह्य सरकारला शपथ दिली



राज्यापाल कोश्यारी त्यांच्या विविध वक्तव्यामुळं होते चर्चेत



कोश्यारींची 3 वर्ष, 5 महीने आणि 12 दिवसांचा वादग्रस्त प्रवास संपला



कोश्यारी यांच्या कालावधीत अनेक वादग्रस्त वक्तव्य झाल्याचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले.



देर आए दुरुस्त आए, अरविंद सावंतांची प्रतिक्रिया



महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश