राज्यात थंडीचा जोर कायम



अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशावर गेला आहे



थंडीच्या कडाक्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या



राज्यात थंडीचा जोर कायम



जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



पुण्यात 10.09 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



पुण्यात 10.09 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



नाशिक 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



नांदेड आणि नाशिकमध्ये 11.6 अंश सेल्सिअसची नोंद



साताऱ्यात 11.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद