राज्यात थंडीचा जोर परभणीत पारा घसरला परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पूर्व विदर्भातही पारा घसरला गोंदियात थंडीचा जोर वाढला आजपासून थंडी कमी होण्याची शक्यता आज राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला परभणीत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 8 अंशावर थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर अद्याप कायम