राज्यात पारा घसरला राज्यात थंडी वाढली राज्यात थंडी वाढल्यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत निफाडमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकसह जिल्ह्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत आहे जळगावचा पारा 7.8 अंशावर गेला आहे पुण्यात 10 अंशा सेल्सिअस तापमानाची नोंद औरंगाबादमध्ये 8.8 अंश तापमानाची नोंद राज्यात तापमानाचा पारा घसरला कोकणात दोन दिवसात हुडहुडी आणखी वाढणार