राज्यात थंडीचा जोर कायम नागपूरमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सलग पाचव्या दिवशी परभणीत तापमानाचा पारा घसरला परभणीत 9 अंश सेल्सिस तापमानाची नोंद पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा जोर कायम जळगावमध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नंदूरबारमध्ये तापमानात वाढ पुण्यात 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सातार जिल्ह्यात 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद