मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला राज्याच्या विविध भागात पारा घसरला पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात चांगलीच घट झाली आहे. कोकणातही थंडाचा जोर वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात थंडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात 8.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जळगावमध्येही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं जनजीवन विस्कळीत बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली राज्यात थंडी वाढली